माझी ग्रामपंचायत, माझा अभिमान

आपल्या ग्रामपंचायतीला डिजिटली सक्षम बनवा – ई-गव्हर्नन्स, सेवा, माहिती एका क्लिकवर

तुमच्या ग्रामपंचायतीला बनवा

तुमची डिजिटल ओळख

“डिजिटल ग्रामपंचायतसोबत तुमच्या गावाला द्या नवे तंत्रज्ञानाचे बळ”

डिजिटल ग्रामपंचायतीची वैशिष्ट्ये व सुविधा

ओळख आणि इतिहास

आपल्या ग्रामपंचायतीचा इतिहास, स्थापना, कार्यकारी मंडळ, सदस्य, अधिकारी, इत्यादि. तसेच गावची संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्ये, इतिहास, उपक्रमे, घडामोडी यांची माहिती

प्रगतीचा आढावा

विविध विकासकामे, सुरू व पूर्ण प्रकल्प, निधी चा तपशील, कामांची स्थिति, प्रगतीचा आलेख, इत्यादि.

ई-सेवा

कर संकलन, जन्म मृत्यू दाखले, विविध प्रमाणपत्रे ई-प्रणालीद्वारे मिळवण्याची सेवा. नागरिकांसाठी घरबसल्या कागदपत्रे मिळण्याची प्रणाली.

नागरी सुविधा

महसूल, कृषि, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, अंगणवाडी, कर भरणा, स्वयंघोषणपत्रे, इतर जनसुविधा

सेंसस व इतर माहिती

लोकसंख्या, पुरुष महिला प्रमाण, साक्षरता, भाषा, वयोगट, विविध सामाजिक घटक यांची माहिती

कार्यकारिणी व मंडळे

विविध पदाधिकारी, कार्यकारी मंडळ, पंचायत सदस्य, इत्यादींची माहिती

शासकीय योजना

शासनाच्या विविध योजना, त्यांचा तपशील, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्जाचे नमुने, लाभार्थी यादी, सद्य स्थिती इत्यादि.

घडामोडी, छायाचित्रे

गावातील विविध घडामोडी, छायाचित्रे, चलचित्रे, संग्रह चित्रे, सण- उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमे, ग्राम सभा, यांची माहिती

महत्वाची वैशिष्ट्ये

अधिक माहितीसाठी कृपया प्रत्येक नावावर क्लिक करावे.

ग्रामपंचायत व प्रशासन (About & Governance)
  • ग्रामपंचायतीची माहिती – गाव, प्रशासन, अधिकारी व समित्यांची माहिती.

  • अधिकारी व भूमिका – सरपंच, ग्रामसेवक, कार्यकारी मंडळ व ग्रामस्तरीय कर्मचारी यांची माहिती.

दृश्य माहिती – गावातील कार्यक्रम, सुविधा, विकासकामे यांचे फोटो संग्रह.

तसेच विडियो अपलोड करण्याची सुविधा.

प्रकल्प व उपक्रम – ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेले विविध उपक्रम व प्रकल्प.

कार्यक्रम – आपल्या गावात झालेली कार्यक्रमांची माहिती. 

  • जलजीवन मिशन
  • शबरी / रमाई घरकुल योजना
  • आयुष्मान भारत योजना
  • १५वी वित्त आयोग योजना
  • पेसा (५%) योजना
  • लाडकी बहिण योजना
  • लाडकी लेक माझी लेक योजना
  • म. गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा)
  • स्वच्छ भारत अभियान
  • प्रधानमंत्री मातृवंदना योजना
  • अनुसूचित जाती / जमाती वस्ती सुधारणा योजना

मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर विविध लाभ योजना.

  • कर भरणा (Tax Payment) – मालमत्ता कर, पाणीपट्टी इ. कर ऑनलाइन भरण्याची सोय.
  • स्वयंघोषणापत्रे (Self-Declarations) – विधवा, वीजजोडणी, शौचालय, इतर शासकीय लाभ न घेण्याचे फॉर्म.
  • ई-लर्निंग (E-Learning) – शैक्षणिक संसाधने व प्रशिक्षण माहिती.
  • हवामान अंदाज (Weather Forecast) – ताजे हवामान व अंदाज.
  • सेवा / तक्रार नोंद (Service / Grievance) – नागरिक तक्रारी व अर्ज नोंदविण्याची सुविधा.
  • महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) – आधार अपडेट, सरकारी पोर्टल्स, मोबाईल अॅप्स इत्यादी.
  • महसूल विभाग
  • कृषी विभाग
  • आरोग्य विभाग
  • शिक्षण विभाग
  • पशुसंवर्धन विभाग
  • अंगणवाडी विभाग – POSHAN ट्रॅकर, लाभार्थी नोंदणी, बालकांची वाढ तपासणी, पूरक आहार, आरोग्य नोंदी, जिओ-टॅगिंग, दैनंदिन फोटोज इत्यादी सेवा.
  • जन्म दाखला
  • मृत्यू दाखला अर्ज
  • विवाह दाखला अर्ज
  • व्यवसाय परवाना प्रमाणपत्र
  • मालमत्ता मूल्यांकन दाखला
  • बांधकाम परवानगी अर्ज
  • थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  • वृद्धापकाळ/योजना लाभ दाखला
  • डिजिटल ८अ उतारा
  • डिजिटल ७/१२ उतारा
  • डिजिटल मालमत्ता पत्रक
  • मालमत्ता हस्तांतरण अर्ज

हेल्पलाईन – फोन नंबर व ई-मेलद्वारे मदत.

ई-गव्हर्नन्स पोर्टल्स – आपले सरकार, RTI पोर्टल, तक्रार निवारण पोर्टल, ई-ऑफिस यांसारख्या महत्त्वाच्या लिंक्स.

सरकारी धोरणांची माहिती व लिंक्स

याशिवाय आपणास इतर काही सुविधा हवी असल्यास ती देखील आपण या डिजिटल पोर्टल वर लावू शकतो. 

शंका-उत्तरे

अधिक माहितीसाठी कृपया प्रत्येक नावावर क्लिक करावे.

डिजिटल ग्रामपंचायत वेबसाईट म्हणजे काय?

ग्रामपंचायतीच्या सर्व माहिती, योजना व सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

कामकाजात पारदर्शकता, वेळेची बचत, कागदपत्रांचा डिजिटल संग्रह, नागरिकांशी थेट संवाद.

तसेच सरकारचे ई-गव्हर्नन्स चे धोरण अंमलात आणता येते व त्यासाठी असलेला निधी किंवा पारितोषिक साठी अर्ज करता येतो.

ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ, नागरिक, तसेच इतर सरकारी विभागांना पारदर्शक व जलद सेवा मिळतात.

ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ, नागरिक, तसेच इतर सरकारी विभागांना पारदर्शक व जलद सेवा मिळतात.

ग्रामपंचायत माहिती, शासकीय योजना, लाभार्थी योजना, कररचना, कर भरणा,  जन्म/मृत्यू दाखले, सेवा/तक्रार प्रणाली, बैठकींचे ठराव, संपर्क माहिती इत्यादी.

तसेच शासनाच्या विविध विभागांची माहिती जसे की महसूल, कृषि, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, अंगणवाडी, इत्यादि. 

विविध दाखले, जसे की, व्यवसाय प्रमानपत्र, विवाह दाखल, मालमत्ता प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, 7/12, इत्यादि. 

नागरिक कर भरणे, दाखला काढणे, तक्रार नोंदवणे, योजना पाहणे, माहिती डाउनलोड करणे इ. सुविधा वापरू शकतो.

आमच्या टीमशी संपर्क साधा, आवश्यक माहिती द्या, आणि ठराविक वेळेत वेबसाईट सुरू होईल.

होय, वेबसाईट पूर्णपणे मोबाइल-फ्रेंडली आहे.

होय, वेबसाईट सहज वापरण्यास सोपी आहे. प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.

खर्च अतिशय कमी व आपल्या गरजेनुसार असतो. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

कॉल साठी येथे क्लिक करा: 807-00-11-222

WhatsApp साठी येथे क्लिक करा.

ईमेल: namaste@yashaswibhavah.com

होय, आम्ही अपडेट्स, डेटा बॅकअप आणि तांत्रिक सपोर्ट देतो.

होय, सर्व डेटा सुरक्षित सर्व्हरवर संग्रहित केला जातो व गोपनीयता जपली जाते.

होय, आवश्यकतेनुसार नवीन मॉड्यूल्स/फीचर्स जोडता येतात.

हेल्पलाइन क्रमांक

807-00-11-222

namaste@yashaswibhavah.com

जन कल्याण हेच आमचे ध्येय

ग्रामस्थांसाठी विविध ऑनलाईन सुविधा

ऑनलाईन अर्ज

विविध कागदपत्रांसाठी आपण येथून अर्ज करू शकता

अर्ज नमुने

विविध अर्ज व स्वयंघोषणापत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रमाणपत्रे

आपण अर्ज केलेले प्रमाणपत्र उपलब्ध झाले कि नाही ते तपासा

अधिकारी/पदाधिकारी

पदाधिकारीचे नाव

पद

पदाधिकारीचे नाव

पद

पदाधिकारीचे नाव

पद

पदाधिकारीचे नाव

पद

पदाधिकारीचे नाव

पद

संग्रह चित्रे

लोकसंख्या
0
पुरुष
0
स्त्रिया
0
कुटुंबे
0

पहा आम्ही बनवलेली,

2025 - देशपातळीवर ई-गव्हर्नन्स प्रथम पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायत

रोहिणी, तालुका-शिरपूर, जिल्हा धुळे, महाराष्ट्र, भारत